सुंदरा मनामध्ये भरली मधला अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपे अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या मुलीचे फोटो पोस्ट करत असतो पण समीर आजवर कधीही मुलीचा चेहरा दाखवला नव्हता
समीर सोशल मीडियावर मुलीचा फोटो पोस्ट करून पहिल्यांदा चेहरा सर्वांना दाखवला आहे त्या मुलीचं नाव साची असून बाप लेकीची जोडी फारच छान दिसते आहे
तुम्हाला अभ्या म्हणजेच समीर परांजपे आवडतो का समीर आणि साक्षी चा हा फोटो तुम्हाला कसा वाटला आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद