गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गेले काही दिवस प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून त्यांचे सगळेच फॅन प्रार्थना करत आहेत
यातील एक मोठा फॅन फायदा म्हणजे मुंबईतील सत्यवान दुबे रिपोर्टनुसार सत्यवान दुबे ने आपली संपूर्ण कमाई लतादीदींच्या उपचारासाठी दान केली आहे
रिक्षावाल्यांना पूर्ण रिक्षा दीदींच्या फोटोला सजवली असून लतादीदी लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली आहे तर लतादीदींच्या या फॅन्सी स्टोरी तुम्हाला कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद