अल्लू अर्जुन च्या पुष्पा द राईज पार्ट वन च्या या सिनेमामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे जिथे बघावे तिथे पुष्पा चे डायलॉग आणि गाणे ऐकायला मिळतात पुष्पा चित्रपटाच्या हिंदी चित्रपटामध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने पुष्पा या अभिनयाला आवाज दिला आहे त्यामुळे अल्लू अर्जुन हा श्रेयस वरील का फिदा झाला आहे
अल्लू अर्जुन श्रेयसची भेट घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये त्याची माहिती देण्यात आली आहे त्या पोस्टमध्ये आलू अर्जुन ने श्रेयस कौतुक केलं आहे आणि लवकरच भेटू असे या पोस्टमध्ये म्हटले असे दिसत आहे त्यामुळे आता श्रेयस आणि अल्लू अर्जुन ची भेट कधी होणार याची नुसता उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे
पुष्पा ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे या सिनेमातील गाणे सोशल मीडियावर ट्रेन्ड करत असून या गाण्यावरील बनत असताना दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी श्रेयसने त्याच्या ट्विटर वरती पुष्पा सिनेमासाठी डबिंग करत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता या व्हिडिओमध्ये बाजूला अल्लू अर्जुन चा सीन सुरू असताना पाहायला मिळत होतं
हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन मधून प्रेक्षकांचे आभार मानले होते त्यावर अल्लू अर्जुन ने कमेंट करत तू तुझा आवाज आणि खूप प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू असं लिहिलं होतं तर मग तुम्हाला पुष्प हा सिनेमा आवडला का आणि त्या सिनेमामध्ये श्रेयस ने दिलेला आवाज तुम्हाला आवडला का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद