आजच्या आपण एक अशा अभिनेत्री विषयी बोलणार आहोत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात खूपच लहान वयामध्ये केली आपण बोलत आहोत केतकी माटेगावकर यांच्या विषयी जाणून घेऊयात यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती 22 फेब्रुवारी 1994 मध्ये येईल
जेव्हा केतकी माटेगावकर यांचा जन्म नागपुर महाराष्ट्र मध्ये झाला नागपूर मध्ये जन्मलेल्या केतकीने आपले शालेय शिक्षण पुण्यामधील डॉक्टर कलमाडी हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे ग्रॅज्युएशन इंग्लिश ट्रॅक्टर मधून पूर्ण केलेले आहे
तिला लहानपणा पासूनच जाण्याची खूप आवड होती आपला काय त्यांच्या आई सुद्धा खूप मोठ्या गायिका आहेत केतकी हे लहानपणापासूनच आई ला जाताना पाहत होती त्यामुळे स्त्रीला गाण्यांमध्ये आवड निर्माण झाली
दहा वर्षाची असतानाच केतकीने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली हे शिक्षण तिने तिच्या आईकडून घेतलेले आहे आणि खूपच कमी वयामध्ये त्यांनी मराठी अल्बम मध्ये काम करण्यास सुरुवात केली तिने आपल्या करिअरची सुरुवात सारेगमपा लिटिल चॅम्प्स 2009 मध्ये सुरू झालेल्या या रियालिटी शो पासून केली 2018 मध्ये तीन एप्रिल मध्ये केलेचमके चम चम तारे या दशावतार चित्रपटाच्या गाण्यांमधून प्लेबॅक सिंगिंग साठी काम करण्यास सुरुवात केली
काही काळासाठी तिने आपल्या आईसोबत लाईव्ह परफॉर्मन्स सुद्धा केले वय वर्षे 15 असताना तिने मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले संजय डहाळे दिग्दर्शित शाळा या चित्रपटापासून तिने मराठीसृष्टी मध्ये पदार्पण केले या आधी संजयने केतकीला टेलिव्हिजन मध्ये परफॉर्मन्स करताना पाहिले होते या चित्रपटाला 2011 चा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यांच्या या पहिल्या चित्रपटामुळे त्यांना भरभरून यश मिळाले त्यानंतर केतकीने महेश मांजरेकर निर्मित काकस्पर्श
या चित्रपटांमध्ये उमा नावाची भूमिका केली होती हासुद्धा त्यांचा चित्रपट सुपरहिट झाला त्यानंतर त्यांनी टाइमपास करू आणि त्यांनी तानी चित्रपटांमध्ये काम केले 2019 मध्ये केतकीने डान्सकठोर रियालिटी शोमध्ये चेतन साळुंखे यांना सरप्राइज दिले होते चेतन साळुंखे डान्स प्लस फॉर का विनर होता
आणि तो केतकीचा खूप मोठा फॅन होता जर केतकीच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर केतकी च्या वडिलांचे नाव महाराज माटेगावकर आणि आईचे नाव सुवर्णा माटेगावकर असे आहे ते तिचे वडील हे म्युझिक डायरेक्टर आहेत तर त्यांची आई ही एक उत्तम गायिका आहे केतकी ही आपल्या आईशी खूपच जवळ आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद