कॉन्ट्रीवसी सुरू असताना किरण माने ची नवी भूमिका

किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून वर्तणुकीचे कारण देत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला किरण माने आता ऐतिहासिक भूमिकेतून दिसणार आहे रावरंभा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत शेअर करायचा याची माहिती चाहत्यांना दिली पोस्ट लिहित त्यांनी दिली आनंद आनंद नवीन भन्नाट जबरदस्त नाद खुळा भूमिका सोबत अभि भावना ची टीमआपण वास्तवात जा विचार करण्याची भूमिका घेत असतो लढत असतो

त्याच वेळी मोठ्या पडद्यावर व याच विचारांचा धागा असणारी भूमिका मिळावी यासारखा दुसरा समाधान नाय भावांनो शूटिंग सुरू झाल्यापासून फेसबुक वर किरण माने न्यूज चैनल वर किरण माने पेपर मध्ये किरण माने सेटवर आला की किरण माने आणि कॅमेरा लेन्स मध्ये पाहिला तरी किरण मानेअशी चेष्टा करत पोट धरुन हसणारे आणि त्याच वेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देणारे मराठीतले दिगज कॅमेरामन संजय जाधव सोबत अपूर्वा नेमळेकर ओम भुतकर संतोष जुवेकर

कुशल बद्रिके टीव्हीवरील माझ्यावर खोटे आरोप होत असताना आम्हाला माहितीये हो सर तुम्ही खूप चांगले आहात कोणी काहीही म्हणू दे असं बोलून मला दिलासा देणारी माझी गा वाली सोनाली बागल डायरेक्ट वासू पाटील माझ्या मातीतला अतिशय भला माणूस असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे प्रचंड मोठा तामझाम असलेला भव्य दिव्य सिनेमा निर्माण करत असताना खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करणारे निर्माते शशिकांत पवार प्रताप गंगावणे सारखा सिद्धहस्त लेखक आणखी काय पाहिजे

एक लय भारी किस्सा धावत धावत व्हॅनिटी मध्ये आला चेहऱ्यावर संताप दिसत होता सर फेसबुक वर एक गाणं तुमची टवाळकी करत लिहिलाय आता कसा बसलोय घरी काम गेला हाताने सर मला लय राग आलाय त्याला ओढून सांगा वाटतय आमचा सातारचा वाघ घरी बसणार नाही तरी त्याला समजावले की दुर्लक्ष कर उत्तर दे ना तो सगळ्यांना बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच दुसऱ्या बाजूला अशी व्यक्ती ची भूमिका करत होतो त्यांना परवा व्यक्तीला न्याय मिळावा

म्हणून स्वतः जीव दिला मुहूर्त होऊन झालं पाहिजे पाहिल शेड्युल नुकताच संपला प्रतीक्षा पुढच्या शेडची तोपर्यंत न्यायाची दुसरी लढाई सुरू या आठड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या त्यातलीच ही एक धन्यवाद मनापासून आभार किरण मानेअशी पोस्ट शेअर करत यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांचे नाव या प्रोजेक्टची माहिती दिली

किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर ते वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत आले त्याच्यावर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले आणि फेसबुक पोस्ट करत किरण माने याने आपली स्पष्ट भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता तर तुम्ही किरण माने यांना नवीन प्रोजेक्ट मध्ये पाहण्यासाठी किती उत्सुक आहात

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *