गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे लागिर झालं जी या मालिकेतील कलाकार डॉक्टर ज्ञानेश माने यांचे 14 जानेवारी चे अपघातात निधन झाले होते पण प्रेक्षकांनी मात्र नितीश चव्हाण ची निधन झाले असल्याचा गैरसमज करून घेतला होता त्यामुळे नितेश आणि लागिर झालं जी या मालिकेतील कलाकारांनी ही अफवा असल्याचे समोर आले होते
या संदर्भात त्याने व्हिडिओ देखील केला होता आणि मी जिवंत आहे असे त्याच्या चाहत्यांना कळवले होते मात्र नितीश ने आज आणखी फोटो शेअर केली आहे आणि त्यात आम्ही पळून जाऊन लग्न केलंय आमच्या जीवाला धोका आहे असे म्हणतोय त्यासोबतच नितीन असेही म्हणतो की मी आतापर्यंत सोशल मीडियावर माझे रिलेशन बद्दल सांगितलं नाही
कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला कालचा मी पळून जाऊन लग्न केले मला खरं तर हे असं सगळ्यांसमोर सांगायचं नव्हतं पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून लागते असे तो सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतोय विषय पोस्ट वर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत
काही नाही त्याला पाठिंबा दिला तर अनेकांनी हा प्रमोशनचा भाग असल्याचे म्हटले नितीश असं का म्हणतोय त्याला एक खास कारण आहे लवकरच नितीश चव्हाण चा सोयरीक हा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्याचा प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेया चित्रपटात मानसी भवलकर अभिनेत्री त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे मानसीने देखील
अशीच एक सोशल मीडियावर शेर के लिए युक्ती वापरली आहे जेणेकरून आपल्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाईल असे हटके प्रमोशन अगोदर देखील मराठी चित्रपट तसेच नाटकासाठी करण्यात आले आहेत मकरंद माने यांचा चित्रपट हटके प्रमोशनमुळे प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेत आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे नीतीश चव्हाण आणि मानसी यांना मनःपूर्वक शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद