मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता त्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत राजकीय मत व्यक्त केल्याने आपल्याला मालिकेतून काढल्यास गंभीर आरोप मान्य केला होता परंतु की रामाने नव्हे तर असे अनेक कलाकार मराठी चित्रपट सृष्टीत आहेत
ज्यांना मालिकेतून काढून टाकणं वादग्रस्त ठरलं होतं जाणून घ्या या कलाकारांविषयी अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सर्वात लोकप्रिय ठरलेली भूमिका म्हणजे शेवंता भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला साकारली होती सध्या सुरू आहे म्हणून दुसरी अभिनेत्री दिसल्याचे चाहत्यांमध्ये संग्रह निर्माण झाला त्यानंतर अपूर्व आणि सोशल मीडियावर पोहोचली आहेत
आपल्या वाढलेल्या वजनावर आपली थट्टा केली जात आहे फक्त सोशल मीडियावर नव्हे तर सेटवर सुद्धा नोकिया कलाकारांकडून आपले चेष्टा मस्करी होत असल्याचे धक्कादायक कारण तिने सांगितलं होतं त्यामुळे आपण ही मालिका सोडल्याचा खुलासा केला होता अन्नपूर्णा ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे
मुक्तहस्ते स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत झळकल्या होत्या परंतु त्यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ माजली होती या व्हिडिओमध्ये त्यांनी निर्माते दिग्दर्शक आणि सहकलाकार मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला होता सहकुटुंब सहपरिवार त्याने सुर्याया मुख्य व्यक्तिरेखा च्या आईची भूमिका साकारली होती शुभांगी गोखले ज्येष्ठ अभिनेत्री
शुभांगी गोखले या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून शकूच्या रूपात आपल्या भेटीला येत होत्या त्यांची भूमिका प्रेक्षकांना फारच पसंत होती त्यांनी मुख्य पात्र असणाऱ्या आमच्या आईची भूमिका साकारली होती परंतु त्यांनी अचानक मालिका सोडली त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता तर यावर तुमचे मत काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद