मंडळी स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेत अभिनेते किरण माने यांना काढल्यानंतर खूप वाद सुरू आहेत काही जण किरण माने यांचे समर्थन करत त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत तर काही जण त्यांच्या विरोधात आहेत त्यातच आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा वाद मिटवण्यासाठी यात मध्यस्ती केली त्यामुळे आता लवकरच हा वाद मिटण्याची शक्यता आहेत
आणि कदाचित अभिनेत्री किरण माने हे पुन्हा एकदा मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारताना दिसतील यासंदर्भात आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी झाली हो या मालिकेचा प्रोडक्शन हाऊस मधील माणसां सोबत बैठक होणार आहेत पण मंडळी दुसरीकडे किरण माने यांना आता नवीन भूमिका मिळाली आणि त्यांनी शूटिंग सुद्धा सुरू केले
या ऐतिहासिक चित्रपटाची शूटिंग सुरू झाले यात अभिनेते किरण माने यांना ही महत्त्वाची भूमिका मिळाली त्याबद्दल किरण माने म्हणाले की आनंद ही आनंद नवीन भन्नाट जबराट नाद खुळा भूमिका सोबत प्रतिभावान ची टीम आपण वास्तवाचा विचार करण्याची भूमिका घेत असतो लढत असतो त्याच वेळी मोठ्या पडद्यावर मी त्याच विचाराचा धागा असणारी मिळावी
रावरंभा यासारखा दुसरा समाधान नाही भावांनो शुटिंग सुरू झाल्यात झाल्यापासून फेसबुक वर किरण माने न्यूज चैनल वर किरण माने पेपर मध्ये किरण माने शेखर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्स मध्ये पाहिलं तरी किरण माने अशी चेष्टा करत पोट धरुन हसणारे आणि त्याच वेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देणारे मराठीतले अधिकच कॅमेरामन
संजय जाधव सोबत अपूर्वा नेमळेकर ओम भुतकर संतोष जुवेकर कुशल बद्रिके टीव्हीवर माझ्यावर खोटे आरोप होत असताना आम्हाला माहिती व सर तुम्ही खूप चांगले आहात कोणी काही म्हणू दे असं बोलून मला दिलासा देणारी माझी गाववाली मोनालीसा बागल डायरेक्टर वासू पाटील माझ्या मातीतला माणूस असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे प्रचंड मोठा असलेला भव्य दिव्य सिनेमा निर्माण करत असताना
खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करणारे निर्माते शशिकांत पवार प्रताप गंगावणे सारखा सिद्धहस्त लेखक आणखी काय पाहिजे एक लय भारी किस्सा घडला परवा स्पोर्ट बाईक धावत धावत आला चेहऱ्यावर संताप दिसत होता सर फेसबुक वर आहे का तुमची टवाळी करत राहिले आता कसा बसलास घरी काम गेला होतात ना त्याच्या आईला त्याच्या सर मला लय राग आलाय
त्याला ओरडून सांगावं वाटतंय आमचा सातारचा घरी बसला का तुला काय तुमचा आता शूटिंग करताना चा फोटो टाकू का मी कसा तरी त्याला समजावलं की दुर्लक्ष करत काय उत्तर देतो सगळ्यांची बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच दुसऱ्या बाजूला अशा व्यक्तीची भूमिका करत होतो त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून स्वतःचा जीव दिला मूर्त होऊन माझं पहिलं नुकतंच संपलं
प्रतीक्षा पुढच्या शेडची तोपर्यंत घ्यायचे दुसरी लढाई सुरु आठवड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या त्यातलीच ही एक धन्यवाद खूप खूप खूप मनापासून आभार तर अशाप्रकारे रावरंभा या चित्रपटासाठी शूटिंग करत असल्याची माहिती अभिनेते किरण माने यांनी दिले आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद