बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर गायत्री दातार या अभिनेत्रीनं तिच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल अद्याप काही सांगितलं नव्हतं पण गायत्री आपल्या नवीन प्रोजेक्ट द्वारे चहा
त्यांना भुरळ घालण्यासाठी सजय हिंदी मधील मेरे साई या मालिकेत ती सुमित्रा नावाचं पात्र साकारणार असून तिचे हे पात्र थोडास वेडसर असल्याचं कळते गायत्री या मालिकेचा प्रोमो
आपल्या इन्स्टा अकाउंट वर शेअर केला आहे बिग बॉस मराठी 3 नंतर गायत्रीचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे तर तुम्हाला गायत्री दातार आवडते का आणि तिची ही नवीन हिंदी मालिका बघायला उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद