नमस्कार मुलगी झाली हो या मालिकेतून किरण माने यांना तडकाफडकी काढण्यात आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आता किरण माने हे प्रकरण गंभीर बनत चालला आहे परंतु फक्त एकच नव्हे तर अनेक कलाकारांना अचानक मालिकेत रिप्लेस करण्यात आला आहे या सर्व कलाकारांची कारणे मात्र निरनिराळी होती
रात्री स खेळ चाले या मालिकेमधून भूमिका साकार करणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सुद्धा अचानक मालिकेतून घेतली त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला अपूर्वाला कामाचे चेक मिळत नसल्यामुळे आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचा सोशल मीडियावर पोस्ट टाकून सर्वांना सांगितलं होतं तरी प्राजक्ता गायकवाड नाही
अचानक आई माझी काळुबाई ही मालिका सोडल्या बद्दल निर्णय घेतला होता पण नंतर निर्माता अलका कुबल यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता आणि त्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं होतं
त्याचबरोबर लागीर झालं जी या मालिकेमधून म्हणजेच किरण ठाणे म्हणजेच मामी यांना विद्या सावळे यांनासुद्धा अचानक निरोप घ्यावा लागला होता खाजगी कारण सांगत त्यांनी ही मालिका सोडली होती
त्यानंतर मानधनाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ही मालिका त्यांनी सोडला तर समोर आलं होतं मानधन वाढवणे शक्य नसल्याने वरिष्ठांनी त्यांना आणि त्या असं सांगून दोन कलाकारांनी पुढे मालिका न करण्याचा निर्णय घेतला अनेक मालिकांमधून अनेक पात्र करणाऱ्या अभिनेत्यांना अभिनेत्रींना अशा पद्धतीने अचानक
किंवा काही कारणास्तव रिप्लेस करण्यात येतं किंवा ते पात्र संपुष्टात आणण्यात येतात अशा घटना मालिकांच्या विश्वात मध्ये कायम चालू असतात तर तुम्हाला यामधील कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री आवडते
हम आपको न्यूज़ हेल्थ और स्टोरी जैसे बहुत से आर्टिकल के माध्यम से मिलते हैं। कृपया हमें कमेंट में बताएं कि आप और क्या पढ़ना चाहेंगे क्योंकि आपकी एक कमेंट से हमारा हौसला बढ़ता है और हमारे फेसबुक पेज को भी लाइक करें ताकि आपको हमारी सभी अपडेट्स मिलती रहे और हमारे फेसबुक पेज को भी शेयर करें धन्यवाद