आज आपण श्रेयस तळपदे यांच्या बायोग्राफी बद्दल जाणून घेणार आहोत हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये गाजणारा एक गोंडस मराठी अभिनेता ज्याने अनेक मराठी व हिंदी सुपरहिट सिनेमे केले म्हणजेच श्रेयस तळपदे 27 जानेवारी 1976 साली मुंबईमध्ये यांचा जन्म झाला अंधेरीच्या श्रीराम वेलनेस हायस्कूल सोसायटीमध्ये याच शालेय शिक्षण पूर्ण झालं सुरुवातीच्या काळामध्ये अभिनय करत असताना अनेक स्टेज शो करणारा हा कलाकार कालांतराने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय करताना दिसला 1997 साली झी टीव्हीच्या वो गुब्बारे आणि अमानत या मालिकांमध्ये अभिनय करणारा हाच मराठी कलाकार अधिकारी ब्रदर्सच्या छोट्या मोट्या मालिका करताना दिसला याच वेळेस दामिनी या मराठी मालिकेतील श्रेयस ची गाजलेली भूमिका प्रेक्षकांना इतकी भावली
त्यानंतर आभाळमाया या मराठी सेटवरचा हा कलाकार हिंदी सिनेसृष्टीचा सेलिब्रिटी झाला सेलिब्रिटी झाल्यानंतर त्याने पहिल्यांदाच एका कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली त्याच कॉलेजची जनरल सेक्रेटरी दीप्ती सायकॅट्रिक्स आहे त्याच्या नजरेत अशी काही भावली की या भेटीच्या चौथ्याच दिवशी श्रेयस ने दीप्ती ला प्रपोज केले आणि 31 डिसेंबर 2004 रोजी या दोघांचे लग्न झाले श्रेयस ला हिंदीमध्ये पहिला सिनेमा मिळाला तो म्हणजे 2004 सालचा आखे लग्नानंतर लगेचच नागेश कुकनूर चा इक्बाल या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे ची प्रमुख नायक म्हणून निवड झाली यामध्ये तरुण क्रिकेटर ची भूमिका त्याने अशी काही बजावली ती त्याला सुरुवातीला सर्वोत्कृष्ट नवा अभिनेता यासाठी नामांकित करण्यात आलं मिळाली
नसरुद्दीन शहा सारख्या दिग्गज आणि अनुभवी कलाकारांसोबत श्रेयस ची जुगलबंदी रसिक वर्गात आणि चित्रपट सृष्टीत चर्चेचा विषय ठरली या चित्रपटासाठी श्रेयसला झी सिने अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलं दोर या सिनेमातली बहुरूप्यांची भूमिका श्रेयस ने उत्तम वठवली याच काळात हिंदी मध्ये काम करत असताना त्याने मराठीकडे पाठ फिरवली नाही मराठी मध्ये सुद्धा अभिनय करण्याचे ठरवले याच्या अभिनयाने साकारलेला पहिला मराठी सिनेमा म्हणजे पछाडलेला ज्यामध्ये भरत जाधव लक्ष्मीकांत बेर्डे विजय चव्हाण दिलीप प्रभावळकर यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत त्याने स्क्रीन शेअर केली याच वर्षी सावरखेड एक गाव या चित्रपटांमध्ये देखील श्रेयसची एक अनोखी भूमिका आपल्याला पाहायला मिळाले
आईशप्पथ यासारख्या मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम करणाऱ्या श्रेयसने हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा काम सुरूच ठेवले इक्बाल च्या यशानंतर नागेश कुकनूर च्या अनेक चित्रपटांमध्ये श्रेयस तळपदे अभिनय करताना दिसला या काळामध्ये श्रेयस ने बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण केलं होतं इकडे फरा खान आणि रोहित शेट्टी सारख्या कमर्शियल दिग्दर्शकांसोबत काम करताना दिसला
श्रेयस श्याम बिरबल सारख्या गंभीर सिनेमे बनवणाऱ्या दिग्दर्शकासोबत ही कम्फर्टेबल होता ओम शांती ओम या सिनेमामध्ये शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केलेल्या श्रेयसला सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचं नामांकन देखील मिळाला 2008 या वर्षी या मराठमोळ्या कलाकाराला चित्रपट निर्मिती चे वेड लागले आणि त्याने पहिला मराठी चित्रपट निर्मित केला तो म्हणजे सनई-चौघडे त्या सिनेमामध्ये त्याने एक छोटीशी भूमिका सुद्धा केली
विनोदी अभिनयासोबतच ड्रामॅटिक सिनेमांमध्ये सुद्धा काम करणाऱ्या श्रेयसला आपण क्लिक आणि हेल्प सारख्या मुव्ही मध्ये आणि हॉरर फिल्म मध्ये सुद्धा अभिनय करताना पाहिले आहे अशा वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या श्रेयसला दरम्यानच्या काळात पेइंग गेस्ट आगे से राईट गोलमाल थ्री मिर्च तिथे भाई व्हिडिओ मेरी मी हाउसफुल टू जोकर
सोबतच कमाल धमाल मालामाल या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये श्रेयसने अभिनयाचे विविध पैलू दर्शविणारे 2014 साली एप्रिन्स मूव्ही ची स्थापना करून निर्मिती क्षेत्रामध्ये त्याने दुसर्यांदा अनु की कलाकृती साकारली ती म्हणजे पोस्टर बॉईज या सिनेमाला भरपूर यश सुद्धा मिळाले परंतु आता हिंदीमध्ये सुद्धा सिनेमे बनवण्याची श्रेयस ची इच्छा आहे
एकीकडे हिंदीमध्ये एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा मध्ये सेलिब्रिटी परफॉर्मन्स मध्ये झळकणाऱ्या श्रेयसने मराठी रियालिटी शो केला झुंज मराठमोळी या मराठी मालिकेचा तो होस्ट बनला विविधांगी अभिनयाचे दर्शन घडवणाऱ्या श्रेयसला बाजी हा बहुचर्चित सिनेमा ज्यात त्याने पडद्यावर भरपूर ॲक्शन सुद्धा केले आहेत अशा या मराठमोळ्या कलाकारांने हिंदी सिनेसृष्टीमध्ये नायक होण्याचा मान मिळवला ही आपल्या मराठी रसिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद