आज आपण सुमित पुसावले याच्या बायोग्राफी बद्दल जाणून घेणार आहोत अभिनेता सुमित पुसावले यांचा जन्म 7 डिसेंबर 1990 मध्ये सांगली महाराष्ट्र मध्ये झालेला आहे सांगली महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता सुमित पुसावले यांनी आपले दहावी बारावीचे शिक्षण सांगली महाराष्ट्र मधून पूर्ण केले आहे
त्यानंतर त्यांनी त्यांचे पुढचे शिक्षण पुणे विद्यापीठ मधून पूर्ण केले आहे पुणे विद्यापीठातून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे हॉटेल मॅनेजमेंटची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली हॉटेलमध्ये काम करत असताना हॉटेलमधल्या रॅम बॉक्स शो मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता रॅम्पवॉक करत असताना
काही फोटोग्राफरने सुमित पुसावले यांना विचारले की तुम्ही मॉडेलिंग करणार का इथून पुढे जर त्यांनी मॉडलिंग करण्यास सुरुवात केली मॉडेलिंग करत असताना त्यांना सरगम या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली या चित्रपटामध्ये सुमित पुसावले यांनी नकारात्मक भूमिका केली होती चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर
अभिनेता सुमित पुसावले यांनी मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली झी मराठी वरील मराठी मालिका लागिर झालं जी मालिकांमध्ये त्यांना सुम्या या नावाची नकारात्मक भूमिका करायला मिळाली होती ही भूमिका लोकांना खूपच आवडली होती लागिर झालं जी
या मालिके नंतर त्यांना स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली सध्या अभिनेता सुमित पुसावले हे कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये बाळुमामाची मुख्य भूमिका साकारत आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद