प्रथमेश परब च्या आयुष्यातील खडतर जीवन प्रवास

आज आपण प्रथमेश परब यांच्या बायोग्राफी बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे संपूर्ण नाव प्रथमेश प्रकाश परब त्याचा जन्म 29 नोवेंबर 1993 रोजी मालवण येथे झाला त्याचे वय सत्तावीस वर्षे आहे त्याच्या गावाचे नाव मालवण आहे पण तो आता मुंबईमध्ये राहतो प्रथमेश परब हा मराठी सिनेमांमध्ये काम करतो तो ऍक्टर आहे आणि मराठी अभिनेता सुद्धा आहे

जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल त्याच्या वडिलांचे नाव प्रकाश परब आईचे नाव प्रिया परब आणि त्याला एक भाऊ सुद्धा आहे हे चौघे जण त्याच्या फॅमिली मध्ये राहतात जाणून घेऊया त्याच्या शिक्षणाबद्दल त्याच्या शाळेचे शिक्षण होली क्रॉस हायस्कूल मुंबई येथे पूर्ण झाले आहे आणि कॉलेजचे शिक्षण एम एल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई येथे पूर्ण झाले आहे आणि त्याने बॅचलर इन बँकिंग इन इन्शुरन्स ची डिग्री प्राप्त केली आहे

प्रथमेश ने ज्या ज्या चित्रपटांमध्ये कामे केली आहेत हिंदी आणि मराठीत या चित्रपटांची नावे जाणून घेऊया 2013ला बालक पालक हा चित्रपट आला हा त्याचा पहिला चित्रपट होता हा चित्रपट मराठी आहे 2014ला टाइमपास 2015 ला टाईमपास टू दोन्ही चित्रपट मराठी मध्ये आहेत 2015 ला दृश्यम हिंदी चित्रपट आहे 2015 ला उर्फी मराठी चित्रपट आहे

2016 लालबागची राणी हा मराठी चित्रपट आहे 2016 35 टक्के काठावर पास हा चित्रपट सुद्धा मराठी आहे 2017 ला झिपऱ्या मराठी चित्रपट 2018 ला हृदयी वसंत फुलताना हा सुद्धा मराठी चित्रपट आहे 2018 ला खजूर पर अटके हा हिंदी चित्रपट आहे 2019 ला खीचिक 2019 ला टकाटक हा चित्रपट आहे तुम्हाला माहीत असेल या चित्रपटामुळे प्रथमेश ना आणखीन एक ओळख मिळाली

2020 ला अन्य या चित्रपटांमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा समावेश केलेला आहे 2020 ला डॉक्टर डॉक्टर हा सुद्धा चित्रपट अतिशय चांगला गेलेला आहे 2019 ला डार्लिंग हा चित्रपट येत आहे प्रथमेश हा इंस्टाग्राम वर सुद्धा ॲक्टिव आहे त्याचे इंस्टाग्राम चे फॉलॉवरस 79k इतके आहेत बालकलाकार लाइफ ओके चा आवड त्याला मिळालेला आहे आणि बालक पालक या चित्रपटामध्ये बेस्ट कॅरेक्टर ऑफ चाइल्ड मूवी याचा आव्हाड सुद्धा मिळालेला आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *