आज आपण आशुतोष गोखले यांच्या बायोग्रफी बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे पूर्ण नाव आशुतोष विजय गोखले असे आहे त्याचे खोटे नाव आशु असे आहे त्याचा जन्म 17 मे 1991 रोजी मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला 2021 नुसार त्यांचे वय तीस असे आहे त्याचे घर मुंबई महाराष्ट्र येथे आहे
आणि तो मुंबई मध्येच राहतो त्याच्या प्रोफेशन बद्दल बोलायचे झाले तर तो ऍक्टर आहे त्याचे कॉलेजचे शिक्षण रुपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन चे शिक्षण पूर्ण झाले आहे जाणून घेऊया त्याच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या आईचे नाव सविता गोखले असे आहे
वडिलांचे नाव विजय गोखले असे आहे बहिणीचे नाव श्रद्धा गोखले असे आहे राष्ट्रीयत्व इंडियन कास्ट हिंदू त्याने वेब सिरीज मध्ये काम केलं आहे दम असेल तर या चित्रपटा मध्ये देखील त्याने काम केले आहे जाणून घेऊ या
मालिकेमध्ये त्याने काम केले आहे त्या मालिकांची नावे तुझा माझा ब्रेकअप तुला पाहते रे चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न आणि आता चालू असलेली मालिका रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये तो मुख्य कलाकार म्हणून कार्तिक ची भूमिका साकारत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद