आज आपण शिवानी बावकर हिच्या बायोग्राफी बद्दल जाणून घेणार आहोत तिचे नाव शिवानी बावकर असे आहे तिचा जन्म 29 ऑगस्ट 1997 रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला तर 2021 नुसार तिचे वय 24 वर्षे आहे आणि तिचे फार मुंबई महाराष्ट्र येथे आहे तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिथे शालेय शिक्षण कवसा स्कूल मुंबईमधून पूर्ण झाले आहे
कॉलेजचे शिक्षण डी जी रुपारेल कॉलेज मुंबई मधून पूर्ण झाला आहे तिचे शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लिट झाले आहे जाणून घेऊया तिच्या कुटुंबाबद्दल तिची आई शिल्पा बावकर तिचे वडील तिची बहीण अनुष्का बावकर तिचा भाऊ निखिल चव्हाण आणि रिलेशनशिप स्टेटस बद्दल बोलायचे झाले तर तिला बॉयफ्रेंड आहे नितीश चव्हाण हा तिचा बॉयफ्रेंड आहे
जाणून घेऊया तीच्या फिजिकल स्टेटस बद्दल तिची उंची आहे पाच फूट सात इंच वजन आहे 60 किलोग्राम केसांचा रंग काळा आणि डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन असा आहे तिजी कास्ट ती हिंदू आहे आता जाणून घेऊया तिच्या आवडी निवडी बद्दल तिचा आवडता कलाकार सलमान खान आवडते कलाकार कॅटरिना कैफ तिची हॉबिज ट्रॅव्हलिंग तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे
तिने फुलवा नव्या अनामिका आणि देवयानी या मालिकांमध्ये काम केले आहे दगडाबाईची चाळ हा चित्रपट तिचा पहिला चित्रपट आहे आणि तिचा दुसरा चित्रपट उंडगा तर लागिर झालं जी या मालिकेतील शीतली ची भूमिका साकार केली होती या मालिकेच्या माध्यमातून ती शीतली या नावाने महाराष्ट्राच्या घराघरात पोचली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद