आज आपण आपुर्वा गोरे हिच्या बायोग्राफी बद्दल जाणून घेणार आहोत तिचे नाव अपूर्वा गोरे असे आहे तिचा जन्म व 25 मार्च 1996 रोजी चंद्रपूर महाराष्ट्र मध्ये झाला तर 2021 च्या अनुसार तिचे वय 25 वर्षे आहे
आणि ती आता मुंबईमध्ये राहते तिचा प्रोफेशन बद्दल बोलायचे झाले तर ती ॲक्ट्रेस आहे आता जाणून घेऊया तिच्या एज्युकेशन बद्दल तिचे शालेय शिक्षण माउंट टेबल स्कूल चंद्रपूर मधून झाले आहे
कॉलेजचे शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे इथून तिथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे तिच्या मॅरीटल स्टेटस बद्दल जाणायचे झाले तर ती सिंगल आहे जाणून घेऊया तिच्या फिजिकल स्टेटस बद्दल तिची उंची आहे
पाच फुट चार इंच वजन 60 किलो आहे डोळ्याचे रंग काळे आणि केसांचे रंगसुद्धा काळे आहेत तिच्या बद्दल बोलायचे झाले छंदाबद्दल बोलायचे झाले तर तिला सिंगिंग आणि रीडिंग खूप आवडते अपूर्वा गोरेही शाळेत असताना
तिने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता आणि तिने नाटकांमध्ये सुद्धा काम केला आहे आता ती स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते मध्ये अरुंधती ची मुलगी इशा ची भूमिका साकार करत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद