बिग बॉस मराठी चा दुसरा पर्वातील स्पर्धक म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रूपाने बिग बॉस मराठी चा दुसऱ्या पर्वात फिनाले पर्यंत पोहोचली नसेल
तरी तिला त्या प्रवाहात खूप प्रसिद्धी मिळाली होती त्यानंतर तिच्या आई कुठे काय करते मालिकेतील भूमिकेने सुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले रूपाली चर्चेत आली आहे
ती म्हणजे तिच्या ब्रेकअप व रूपाली अंकित मगरे सोबत रिलेशन मध्ये होते परंतु गेले काही दिवस रूपाली आणि अंकित ब्रेक-अप झाल्याची चर्चा होत होत्या
पण आता पहिल्यांदा रुपालीने एका मुलाखतीत या विषयावर भाष्य केले कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर असून येणाऱ्या ना त्याला मी पुढे नेले नाही
अंकित आणि रुपाली या दोघांनी हे नातं संपलं असल्याचं ती म्हणाली तुम्हाला रुपाली भोसले आणि त्याची आई कुठे काय करते मालिकेतील संजना ही भूमिका आवडते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद