बिग बॉस मराठी सीजन टू मधून बाहेर आल्यानंतरअभिनेत्री रुपाली भोसले ला बरीच लोकप्रियता मिळाली त्यानंतर ती बर्याच कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत राहिली त्यातील कारण म्हणजे अंकित मगरे या सोबत असलेल्या मुळे अनेक दिवस रूपाली आणि अंकितच्या ब्रेकअप ची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे आता मात्र रूपाली स्वतः
ब्रेकअप बद्दल एका मुलाखतीत रूपाली ने मौन तोडले ती म्हणाली आक्टोंबर आधीच आम्ही वेगळे झालोय आम्ही दोघांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता
आता आम्ही सोबत नाही पण मनात एकमेकांबद्दल कुठलीही कटुता नाही आतापर्यंत आम्ही अधिकृत पणेयावर बोललो नव्हतो काम आणि कुटुंबाची सुरक्षा याला मी प्राधान्य देते
त्या काही गोष्ट येणार असतील तर त्या तिथेच संपवणे योग्य आहेत सोशल मीडियावर काही लाइफसाठी नातं यात काहीच अर्थ नाही अंकित आणि मी आता संपर्कात नसलो तरी आमच्यातील संबंध पूर्ण असतात
मी त्याला शुभेच्छा देते त्याने त्याचे ध्येय साध्य केल्यास मी नक्कीच त्याला फोन करून शुभेच्छा देईल पण सध्या तरी आमच्यात अनावश्यक संभाषण नाही असं म्हणत
तिच्या ब्रेक-अप ची कारणे स्पष्ट केले रुपाली ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते सोशल मीडिया फोटो पोस्ट करत तिने तिच्या आणि अंकित नात्यांमध्ये मध्ये असलेल्या ना त्याची कबुली दिली होती तसेच दोघांनीही रेलेशनशिप ची पहिली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती तसेच रूपाली आणि अंकित या दोघांचे तुम्हाला रूपाली आणि आणखी ची जोडी आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद