लागिर झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितीश चव्हाण मिळावं नेहमीच वेगळ्या कारणासाठी सध्या तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय पळून जाऊन आल्याची चर्चा आता सोशल मिडीयावर रंगीत आणि पळून जाऊन लग्न केल्याने नितेश अडचणी देखील सापडला म्हणून शेअर करत मदत मागितले सोशल मीडियावर शेअर केलेला पोस्टमध्ये निदेशक पेपर घेऊन उभा आहे
आणि पेपर वर आम्ही पळून जाऊन लग्न केलेल्या यांच्या जीवाला धोका आहे याशिवाय फोटोवर त्यांनी दिलेला सर्वाचंच लक्ष वेधून घेतले होते त्याने कि मी आत्तापर्यंत सोशल मीडियावर रिलेशनशिप बद्दल सांगितलं नाही
कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यायला लागला आहेकालच आम्ही पळून जाऊन लग्न केलं मला खरं तर हे असं सगळ्यांसमोर सांगायचं नव्हतं
पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत म्हणून हे सांगावं लागतंय असा नितीश ने कॅप्शन मध्ये दिलं नितीश ने खरंच लग्न केले हे सगळे कोणता नवीन प्रोजेक्ट साठी चाललंय
असा प्रश्न त्यांना पडला त्याच्या पोस्टवर चहा त्यांनी अनेक भन्नाट कमेंट केल्या कोणता पिक्चर चा डायलॉग आहे लवकर सांग सापडत नाहीये का अशा अनेक कमेंट्स या फोटो वर येताना दिसतात
याशिवाय कोणत्या नवीन प्रोजेक्ट करतोय सिरीयल करतोय की मालिका असे अनेक प्रश्न विचारले नितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असतोअभिनेता सोबत असतो एक उत्तम डान्सर यांनी स्वतःचे डान्स करताना चे अनेक सोशल मीडियावर शेअर करतात त्याच्या डॅशिंग आणि कुल अनेक तरुणी फिदा आहे तुम्हाला नितीश ने केलेले पोस्ट बद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद