येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतून घराघरात पोचलेली स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करते अन्विता ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते नुकतीच तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका
लग्नाचा सीझन सुरू असल्याने अन्विता लग्न करते का असं तुम्हाला वाटेल तर तसं अजिबात नसून अन्विता ने नुकतीच नवीन कोरी गाडी खरेदी केली ही आनंदाची बातमी तिच्या इन्स्टाग्राम
तिच्या एक गाडीचा फोटो शेअर करत तिने दिलेअन्विता ने होंडा एक्स ची गाडी खरेदी केली आहे या गाडीचा फोटो शेअर करत तिने पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात असं कॅप्शन दिले
या कॅप्शन वरून अन्विताने खरेदी केलेले ही पहिलीच गाडी असल्याचं कळतंय कॅप्शन बेत तिने तिच्या या फोटोवर शिवाय टिळेकर प्रार्थना बेहरे शाश्वत चिंचोळकर अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या
अन्विता स्वीटू ही भूमिका साकारत घराघरात लोकप्रिय झाली अभिनेत्री सोबतच अंविका एक डांसर देखील आहे सोशल मीडियावर सेट वरची धम्माल करताना
तिच्या डान्स चे बरेच व्हिडिओ शेअर करत असते तिच हे व्हिडिओ चाहत्यांना आवडत असतात सोशल मीडियावर अवंतिका चा खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे तर तुम्हाला आणि का ने खरेदी केलेल्या या गाडी बद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद