स्वराज्य रक्षक संभाजी आई माझी काळुबाई या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता साउथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यास सज्ज झालीये प्राजक्ता लवकरच एका साउथ फिल्म मध्ये दिसणार असून या सिनेमाचं पोस्टर
आणि सोशल मीडियावर नुकताच रिलीज करण्यात आलाचेकमेट तिच्या या सिनेमाचं नाव असून तिच्या भूमिके विषयी अजून वेळ करण्यात आले नाही आहे प्राजक्ता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळेल असे या सिनेमाच्या टीझर वरून वाटतय 14 जानेवारी 2022
संक्रांतीच्या दिवशी सोशल मीडियावर सिनेमातील तिचं रुक्षर करत तिने साउथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करत असल्याची घोषणा केली साउथ स्टार हरी विश्व यांच्यासोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे
हा सिनेमा एक सस्पेंस थ्रिलर असेल तर वरुन वाटतय कार्तिक वेंकटरमन या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेतहिंदी तेलुगू तमिळ कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे
काही दिवसांपूर्वी तिने या सिनेमाचा मुहूर्त सदरील सोशल मीडियावर शेअर केलं होतं प्राजक्ताचा नवा सिनेमा पाहण्यात तुम्ही उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद