मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढल्यानंतर आता विलास पाटील ही भूमिका कोणता अभिनेता साकारणार असा अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडला होता
तर मंडळी आता अशी माहिती मिळते हे अभिनेते आनंद अलकुंटे हे मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ची भूमिका साकारणार आहे अभिनेते आनंद अलकुंटे
या अगोदर अनेक मालिका चित्रपट आणि वेबसेरीसे यामध्येया मालिकेतील विलास पाटील च्या भूमिकेत अभिनेता किरण माने यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली
पण आता तेवढेच पसंती अभिनेते आनंद अलकुंटे नाही मिळणार का ते काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं विलास पाटील या भूमिकेसाठी अभिनेते आनंद अलकुंटे यांची निवड योग्य आहे का किंवा त्या जागेवर दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याची निवड करायला हवी
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद