हा अभिनेता करणार किरण माने यांना रिप्लेस

मुलगी झाली हो ही मालिका अनेक दिवसांपासून चर्चेत आहे या मालिकेमध्ये विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना अचानक मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला यावर किरण माने यांनी असा दावा केला आहे की त्यांनी वादग्रस्त पोच आणि राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढलं

दुसरीकडे त्यांच्या महिला सहकलाकारांनी सांगितले की त्यांची सेटवरील वागणूक चांगली नव्हती ते मुलींसाठी अपशब्द वापरायचे म्हणून त्यांना समज देऊन मालिकेतून काढून टाकल्याचं दावा केला आहे या सगळ्यात मालिका तर चालूच राहणार आहे पण चार त्यांना प्रश्न पडला आहे की किरण माने यांची विलास पाटील ही भूमिका कोण साकारणार आहे

मिळालेल्या माहितीनुसार मुलगी झाली हो या मालिकेत अभिनेता आनंद आरकुंटे विलास पाटील ही भूमिका साकारणार आहेत त्याची पुरेशी माहिती अजून मिळालेले नाही मात्र विलास पाटील ची भूमिका किरण माने यांना आनंद आरकुंटे रिप्लेस करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे अभिनेते आनंद अर कुंटे याआधी रुद्रा मालिकेतून पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आले होते

याशिवाय जोगवा बंदिशाळा या सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका साकारली त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा कामे केली आहेत माने यांनी साकारलेल्या विलास पाटील या भूमिकेमुळे जेवढी त्यांना प्रसिद्धी मिळाली तेवढेच त्यांचे कौतुक सुद्धा झाले आता मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटील ही भूमिका किरण माने यांच्या जागी आनंद आरकुंटे कशा प्रकारे साकारतील

हा चेहरा प्रेक्षकांना आपलेसे करेल का तसेच ते किरण माने यांची जागा घेऊन प्रेक्षकांच्या मनात घर करतील का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे नुकताच किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर नवीन पोस्टर देखील समोर आले होते त्यामध्ये किरण माने यांना वगळण्यात आले होते त्यामुळे आता नवीन अभिनेत्यासोबत नवीन पोस्टर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे दिसून येत आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *