मंडळी मुलगी झाली हो या मालिकेतील साजरी आणि उमा या भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर आणि शर्वणी पिल्ले आणि अभिनेते किरण माने यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केले आणि याच कारणामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले तर या मालिकेतील काही कलाकारांनी साजरी आणि उमाजी बाजू घेत किरण माने नवरा आरोप केले पण मंडळी याच मालिकेतील आर्या अक्षरा सिद्धी या भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिनेत्री किरण माने यांचे समर्थन करत
ते चांगले व्यक्ती असल्याचे म्हटले याबद्दल या अभिनेत्रीने काही व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले त्यामुळेच मुलगी झाली हो या मालिकेच्या कलाकारांमध्ये आता दोन ग्रुप पडल्याचे स्पष्ट दिसत आहेत यातील एक ग्रुप अभिनेते किरण माने यांचा समर्थक आहेत तर दुसरा विरोधक आहेत तरी यात आपण किरण माने यांचे समर्थन करत प्रोडक्शन च्या विरोधात गेलो तर आपल्याला या मालिकेतून काढण्यात येईल ही भीती न बाळगता उघडपणे किरण म्हणायचे समर्थन करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता खेळकर
श्वेता अंबिकर शितल गीते गौरी होणार तसेच अभिनेत्री अनिता दाते केळकर यांच्यासाठी अभिनेते किरण माने त्याने खास पोस्ट केले आहेत त्यांनी मला खूप भरून येतअरे भावांनो असं म्हणते भाऊ सुद्धा झाले तर या पोस्टमध्ये अभिनेत्री किरण माने म्हणताहेत की बघा विचार करा जर तुम्हाला खरा किरण माने माहिती असला तरी ही रिस्क आहेत प्रोडक्शन हाऊस नाराज होणे परवडणारे नसते आपल्या क्षेत्रात त्यावर या सगळ्या म्हणाल्या सर आता तुमच्यावर जे आरोप होत आहेत ते पाहून आम्हाला खूप वेदना होत आहेत
आम्हाला माहिती आहेत खरे किरण माने आज आम्ही तुमच्या बाजूने उभे नाही राहिलो तर आम्हाला रात्री झोप लागणार नाही आम्हाला समाधानाची झोप महत्त्वाचे आहेत कामाचं काय होईल ते होईल तरी अजून एकदा विचार करा त्यावर त्या म्हणाल्या सर प्रामाणिकपणा आणि सचिन वागून त्याचे फळ म्हणून आम्हाला कामावरून काढून टाकणार असतील तर एखादा स्नॅक सेंटर काढू आणि आनंदने चालू पण अन्याय आणि खोटं सहन नाही करू शकत
मला खूप भरून येते भावांनो आमच्या सिरीयल मधल्या त्याच्या महिला माझ्या बाजूने उभ्या राहिल्या त्या अत्यंत उत्स्फूर्तपणे पुढे आल्या बर्याच जणांना वाटतं मी ब्राह्मण श्रेष्ठ आहेत नाही माझ्या जवळचे लोक तुम्हाला सांगतील मी जात वरचा संवाद संस्कार करतो कुठल्या जातीचा नाही माझ्या पोस्टमध्ये चिन्मय तन्मय दिसलेतेजात वर्चस्ववादी ओरडतात बघा ब्राह्मण द्वेष करतो पण त्याच पोस्टमध्ये शेवटी मानवतेचा संदेश देणारे डॉक्टर सहस्त्रबुद्धे असतात
हे सगळे सोयीने विसरतात माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि विरोधात बोलणार्या मध्ये फरक आहेत तोच परत जात आणि जात वर्चस्ववाद यामध्ये आहेत तेवढ्या गदारोळात अनिता दाते केळकर प्राजक्ता केळकर श्वेता अंबिकर शितल गीते आणि गौरी सोनार यांनी चे सत्व आणि स्वत्व दाखवले याला तोड नाहि जगात स्त्रीचा सन्मान केला जातो तो अशाच नितळ निर्मळ आणि पारदर्शक वृत्तीच्या भगिनी मुळे लव यू पोरींनो
तर अशाप्रकारे अभिनेते किरण माने हे या अभिनेत्रीने त्यांना समर्थन दिल्यामुळे खूप भाउक झाल्याचे दिसत आहेत तर मंडळी मुलगी झाली व मालिकेतील काही अभिनेत्रींनी किरण माने यांचे समर्थन केले ते एक चांगली व्यक्ती असल्याचं म्हटलं तर यावर तुमची प्रतिक्रिया काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद