मुलगी झाली हो मधील आईसाठी किरण माने चा संदेश लाडान तुला म्हातारे

मंडळी मुलगी झाली हो या मालिकेच्या सुरू असलेल्या वादात या मालिकेतील कलाकार आणि मध्ये दोन ग्रुप पडल्याचे स्पष्ट दिसत आहेत यातील काही कलाकारांनी किरण माने एक चांगली व्यक्ती असल्याचे मत त्यांचे समर्थन केले तर काही कलाकारांनी अभिनेते किरण मानेंवर गैरवर्तनाचा आरोप केलाय हे आरोप करणाऱ्या कलाकारांमध्ये उर्फ साजरी उमा शौनक रोहन भाऊ ची आजी इत्यादी भूमिका साकारणारे कलाकार आहेत

म्हणजेच विलास पाटलाचे आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी आपल्यावर गैरवर्तनाचा आरोप केले म्हणून अभिनेते किरण माने यांनी तिच्यासाठी खास पोस्ट केली यात ते म्हणतात की मी तुला म्हातारी अशी हाक मारायचो अगदी परवा परवा शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही माझ्याशी प्रेमाने वागत होतीस आपल्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत अलीकडच्या दिवसात

कोणीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिले होते किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय असं तुला वाटायला लागलं तो मेकअप रूम मध्ये बसून मला लय लय जोरजोरात शिव्या देत होतीस तेव्हा मी तुझ्याशी भांडलो नाही तुला भेटून मायना तुझा हात हातात घेऊन तुझे गैरसमज दूर केले होते तुला काही फॅट सांगितल्या होत्या नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं

की यात किरण माने ची चूक नव्हती प्रोडक्शन हाऊस मधून लेखकांना सांगितलं गेलं होतं की सविताताई ना बघून स्नेहा तुला कळत काय झालं असेल ते हे गुपित तु माझ्याशि बोललीस मी आपण असलो आणि मग पुन्हा आपलं म्हातारीला सुरू झालं परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या विरोधात बोलताना मला धक्काच बसला वाईट वाटलं काळजात काहीतरी फुटल्याचा झालं

पण म्हातारी तुझ्यावर राग नाही धरणार तुझे भी काहीतरी मजबुरी असेल ग कुणाच्या पोटावर पाय येत असताना कुणी असा बोलतोय आत्मा शांत बसेल का त्याचा म्हातारी असं बोलल्यावर ती तुला शांत झोप लागली का ग तुझ्या स्वामी समर्थ ना तू काय कारण सांगा असं बोलल्याचं त्यांच्या फोटो समोर बसून तर आपण परवा परवा आपल्यातल्या गैरसमज मी लावला होता

असो त्यांची तुझ्यावर कृपा राहू माझं म्हणशील तर मी नाही मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही जगणार लढणार तुला ठावा आहे दुनिया विरोधात गेली तरी सत्यजित यावर तुझ्या आईला असा विश्वास आहे यावर मात्र तुला भेटायला येईल येताना मी प्रेमाने तुझ्यासाठी चंद्रविलास आचे खारी बुंदी आणून देईल सातारी कंदी पेढे आणून देईन पूर्वी आणून देत होतो

तसेच तेवढ्याच मायेने तुझ्यावर राग नाही ग माझा तर अशा शब्दात अभिनेते किरण माने यांनी अभिनेत्री सविता मालपेकर या त्यांच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांना एका संदेश देणारी पोस्ट केली तर मंडळी या सर्व प्रकारात कोण खरे आणि कोण खोटं हे मात्र समजत नाहीये तर या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *