महाभारत या पौराणिक मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारे मराठी अभिनेते नितीश भारद्वाज यांनी या मालिकेतून भरपूर प्रसिद्धी मिळवली लग्नाच्या बारा वर्षानंतर नितीश आणि त्यांची पत्नी स्मिता घाटे 2019मध्ये विभक्त झाले
असून दोन वर्षानंतर नितीश यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे एका मुलाखतीत नितीश म्हणतात आम्ही वेगळे का झालो या कारणांमध्ये मला जायचे नाहीये हे प्रकरण अजूनही न्यायालयात असून मी फक्त एवढेच सांगू शकतो
की कधी कधी घटस्पोट मृत्यू पेक्षा जास्त वेदनादायक असू शकतो नितेश यांनी आपल्या घटस्पोटा बाबत भाष्य करत दुःख व्यक्त केला आहे या जोडप्याला दोन जुळ्या मुली असून सध्या त्या आपल्या आई सोबत इंदोर मध्ये राहतात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद