कोरोना वायरस झपाट्याने पसरत आहे दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे मुंबईत covid-19 चे केसाची वाढ पाहून कॉमेडियन भारती सिंगने मोठा निर्णय घेतला आणि काही दिवस मुंबईपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
गरोदर पणे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले आहे याचा खुलासा खुद्द भारती ने केला आहे भारती सिंग का फार्म हाउस मध्ये ती हर्ष लिंबाचीया सोबत शुभ झाली आहे आणि भारती मुंबईपासून शिफ्ट झाले आहेत सोबत ही बातमी शेअर केली आहे
मुंबईत कोरणा खूप वाढत असल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे भारती ने सांगितले त्यामुळे स्वतःला कोरोना पासून वाचवण्यासाठी तीतिच्या मावस वर पोहोचले करून
ब्लॉक बनवणार आहे आणि हा यांची धमाल मस्ती देखील दिसते तुम्हाला कॉमेडियन भारती सिंग आवडते काम भारती आणि हर्ष जोडी तुम्हाला कशी वाटते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद