झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशिम गाठी ही मालिका खूपच लक्षवेधी आणि लोकप्रिय ठरत आहे या मालिकेत नेहा हे पात्र सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकते तिचा साधा सरळ व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष खंबीर आई असा स्वभाव प्रेक्षकांना खूपच भावला अशी ही कोणी नेहा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे एक दशकांपेक्षा अधिक काळ दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमधून आपल्याला रोमांटिक नायिकेच्या रूपात भेटत आहे
आपण प्रार्थना बेहेरे विषयी खास गोष्टी जाणून घेऊयात प्रार्थना बेहरे चा जन्म 5 जानेवारी रोजी झाला बडोद्यात झाला जानेवारी रोजी बडोद्याला पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतील लोकप्रियता लाभली या मालिकेत तीन मुख्य नायिका अर्थातच अंकिता लोखंडे हिच्या लहान बहिणीची व्यक्तिरेखा साकारली होती 2011 मधील लव यू मिस्टर कलाकार या हिंदी चित्रपटांमध्येही दिन एक लहान पण महत्वाची भूमिका साकारली
तर बॉडीगार्ड हिंदी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत प्रार्थना नाईन एक्स झकास हीरोइन विजेतेपद देखील पटकावला आहे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा व्हाट्सअप लग्न मायलेक रिटा कॉफी आणि बरंच काही वक्रतुंड महाकाय फुगे हॉस्टेल डेज आनंद तिच्या कारकिर्दीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेले महत्त्व पूर्ण चित्रपट होते नोव्हेंबर 2017 यावर्षी
निर्माता दिग्दर्शक अभिषेक जावकर सोबत गोव्यात लग्नगाठ बांधलीअभिनेत्री असण्या सोबतच उत्तम चित्रकार देखील आहे तिने रेखाटलेली अनेक चित्रप्रदर्शनात सुता लावली गेली आहेत प्रार्थना एक उत्तम नृत्यांगना देखील असून विविध रियालिटी शोमधून ती सहभागी झाली प्रार्थना प्राण्यांची सुद्धा आवड असून तिच्याकडे पाळीव कुत्रे देखील आहेत
योगासनं योग्य ते व्यायाम प्रकार करून सुदृढ याकडे प्रार्थनाचा नेहमीच कटाक्ष असतो असे अनेक व्हिडिओ देखील ती सोशल मीडिया बत्ती शेअर करते लवकरच या सिनेमात सुद्धा प्रार्थना दिसणार असून लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आले आहे या सिनेमात प्रार्थना सोबतच रिंकू राजगुरु ऋषी सक्सेना सुव्रत जोशी यांच्या सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत
सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असणाऱ्या प्रार्थना चे सद्यस्थितीत वीस लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत विविध नामांकित जाहिराती आणि ब्रँडसाठी मॉडेल म्हणून प्रार्थना चे नाव अग्रस्थानी आहे तर मंडळी आपल्याला प्रार्थना बेहेरे कलाकार म्हणून कोणती भूमिका सर्वाधिक आवडली आहे माझी तुझी रेशीमगाठ किंवा पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेतील तिचा कोणता आत्तापर्यंत आपल्याला सर्वाधिक भावना
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद