गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार एक घटस्फोट घेत असल्याचे समोर येते उद्या आमीर खान आणि किरण समंथा प्रभू आणि नागा चंदना त्यांच्या घटस्फोटाची चर्चा आरक्षण मिळावे चांगली होती त्या पाठोपाठ ऐश्वर्या रजनीकांत पासून वेगळे झाल्याची घोषणा केली आणि ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसला तर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा चांगलीच रंगली आहे
घटस्फोटाच्या बातमीनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोट घेत असल्याची माहिती समोर आली आहे महाभारत फेम नीतीश भारत वाद त्यांच्या घटस्पोटा बद्दल वक्तव्य केले अरे तू बघत आहे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आणि जवळपास बारा वर्षानंतर पत्नीसोबत घटस्फोट घेतला आणि त्यांच्या पत्नी सोबत सप्टेंबर 2019 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता
याबाबत बोलताना एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीसनी म्हणते की मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात सप्टेंबर 2019 मध्ये केला होता आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला यामागचे कारण मला सांगायचं नाही याची प्रक्रिया सुरू आहेपुढे मृत्यू पेक्षाही वेदनादायी असू शकतात यावर पूर्ण विश्वास आहे की नाही
लग्न यशस्वी होण्यामागे अनेक कारणे असतात त्यातच अहंकार न करण्याची वृत्ती या गोष्टी असू शकतात सर्वात जास्त त्रास हा मुलांना होतो त्यामुळे आपल्या मुलांना अशा गोष्टींचा कमीत कमी त्रास होईल
याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नितीश यांच्या वैयक्तिक आयुष्या बद्दल काय झालं त्यांनी त्यांची दोन लग्न झालेले पहिले लग्न मनीषा पाटील यांच्याशी झाला होता 2005 झाली त्यांचा घटस्फोट झाला मोनीश आणि नितीश यांना दोन मुले आहेत दुसरे लग्न स्मिता यांच्याशी झालेल्या यांना दोन जुळ्या मुली आहे कर्म तुम्हाला नितेश यांच्या भक्त बद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद