अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी सिने बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते सोबतच साई इंस्टाग्राम वर बरीच ऍक्टिव्ह असते तिने तिचा एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला या फोटोवर ने दिलेल्या कॅप्शन मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या फोटोमध्ये ती एका गाडीवर बसलेली दिसते
त्यावर कॅप्शन देत मूवी नाईट विथ माय मे जरी बोयफ्रेंड पोहे राईट वॉचींग 83 असं लिहिलंय तिने दिलेल्या कॅप्शन वरून सही तिच्या बॉयफ्रेंड सोबत मूवी डेट ला गेली आहे असा अंदाज लावला जातो आहे शिवाय तिच्या चाहत्यांनी या फोटोवर भरपूर अभिनेत्री गौरी नलावडे हीणे कमेंट करत
हे प्राइड आय लाईक हिम ऑल रेडी अशी कमेंट केली आहे एका चाहत्याने कमेंट करत इमेजरी बोयफ्रेंड आर यु शुअर मग फोटो कोण काढताय असं विचारलं तर पुढे बॉयफ्रेंड कुठे आहे आय होप की तुला तुझ्या स्वप्नातला बॉयफ्रेंड मिळेल मे जरी मार खाईल बर का माझा वहिनी किती ऑसम दिसतेस
अशा या भन्नाट कमेंट्स तिच्या फोटो वर येताना दिसून येत आहे सही सोशल मीडिया खूपच एक्टिवा असून तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे ती सोशल मीडियावर तिचे अनेक ग्लॅमर फोटो चेतन सोबत नेहमी शेअर करत असते सध्या सेवेचा एक फोटो सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे
आजच्या काळात गांबलर्स आणि बोल्ड दिसण्यास काही वर्षापूर्वी अग अत्यंत साधी दिसायचे यावर कोणाचाही हा फोटो पाहिल्यावर विश्वास बसणार नाही तर मग तुम्हाला साई ने तिच्या फोटो वर दिलेला कॅप्शन बद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद