मंडळी स्टार प्रवाह या चैनल वरील मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेत्री किरण माने यांना काढल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाद झाला फेसबुकरून राजकीय भूमिका घेतली म्हणून मला काढले असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधील काही नेत्यांनी अभिनेते किरण माने यांचं समर्थन करत
स्टार प्रवाह चॅनेल यावर टीका केली पण मंडळी यानंतर या प्रकारात दुसरी बाजूसुद्धा समोर आली यात मुलगी झाली हो या मालिकेतील माऊ आणि उमा या दोघींनी अभिनेते किरण माने यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केले आणि या कारणामुळे त्यांना मालिकेतून काढला असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यानंतर आता भाजपा शिवसेना आणि मनसे या पक्षातील काही नेत्यांनी किरण माने वर टीका केली
तसेच मुलगी झाली हो या मालिकेतील कलाकारांमध्ये सुद्धा आता दोन ग्रुप पडले त्यातील कलाकारांच्या ग्रुप अभिनेते किरण माने यांचा समर्थक आहेत तर कलाकारांचा दुसरा ग्रुप हा किरण माने यांचा विरोधक आहेत
त्यामुळे आता कोण खरं आणि कोण खोटं हे समजणे फार मुश्कील झाले पण भाजपने त्या चित्रा वाघ यांनी एक पोस्ट करत अभिनेत्री किरण माने यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी किरण माने यांना हरामखोराने सोंगाड्या असेही शब्द वापरले मधेच चित्रा वाघ यांनी म्हटले की मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या केरळ मांडला प्रॉडक्शन हाऊसने हाकलून दिले मग मानव नाट्य उभं केलं महिलांचा विनयभंग व पिया मोर विखारी टीका करणारे
हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालत आहेत कोण आहेत मानेचे बोलवते धनी या सोंगाड्या वर कारवाई करा शिक्षा झालीच पाहिजे अशा शब्दात किरण माझ्यावर टीका करत चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तर मंडळी चित्र व त्यांचे या पोस्टवर तुमची प्रतिक्रिया काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद