कलाकार सोशल मीडियावर भरपूर एक्टिव असतात पण कधी कधी कलाकार सोशल मीडियाचा निरोप सुद्धा घेताना दिसतात असंच काहीतरी केले अजून बरसात आहे या मालिकेतील मनू म्हणजेच अभिनेत्री पूर्वा घोडके ने नुकताच पूर्वा चा वाढदिवस होऊन गेला
आणि पूर्वा चा वाढदिवस अजूनही बरसात आहे या मालिकेच्या सेटवर साजरा करण्यात आला पूर्वाने वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर मात्र एक दिवसाने पूर्वाने सोशल मीडियाचा निरोप घेतला
ऑफलाइन अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकत काही दिवसांसाठी सोशल मीडिया रेडॉक्स केल्याचे सांगितले तर पूर्वा साकारत असलेली अजूनही बरसात आहे मालिकेतील मनु हे पात्र खूप छान आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद