मागच्या काही दिवसात की रामाने बारम्बार आपल्यावर अन्याय झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगतात यावर मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी भूमिका घेणाऱ्या मनसेचे काय भूमिका आहे
हे जाणून घेण्यासाठी आणि मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी संपर्क केला त्या वेळी बोलताना अमेय खोपकर म्हणाले मला काही बोलायचं नाही या मालिकेतील इतर सहकार्य करायला त्रास दिला त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं किरण माने यांचा आरोप आहे की मी राजकीय भूमिका घेतल्याने
मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर गेलं गेलं यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला या सगळ्यावर योग्य वेळअशी आपली भूमिका मांडेल
असून खोपकर म्हणाले की फेसबुक फेसबुक पोस्ट लिहीली आहे त्याला माझे सहकलाकार माझ्या विरोधात बोलू शकतात यांच्यावर टाकण्यात आल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशी बातमी समोर आली आहे
की मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवर गेली होती त्यावेळी किरण माने यांनी आपल्याला किती त्रास दिला याचा काही कलाकारांनी केले आहे मुलगी झाली हो या मालिकेतील हे म्हणते की यांनीत्यांना मालिकेतून काढून टाकले हे साफ खोटे आहे व त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना प्रॉडक्शन हाऊसने मालिकेतून काढून टाकले आहे
पण ते त्यांच्या पोस्टमध्ये असे म्हणत आहे की त्यांना कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती तर असं काही नाहीये त्यांना प्रोडक्शन हाऊस ते तीन वेळा फोन केलं होतं तरीही त्यांची वर्तणूक योग्य नसल्याने चौथ्या वेळेस प्रॉडक्शन हाऊसने
त्यांना स्वतःहून मालिकेतून काढून टाकले तर नंतर विलाची आई हे पात्र साकारणारे आजची देखील हेच चुलत आहे मुलगी झाली हो या मालिकेतील माऊलीचा देखील हेच म्हणणे आहे की त्यांची वर्तणूक योग्य नाहीये
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद