कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे मनोरंजन सृष्टीमध्ये देखील त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे एकापाठोपाठ एक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे या यादीमध्ये बिग बॉस मराठी सीजन 3 फेम मीनल शहाच्या नावाची भर पडली आहे मीनल शहाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे मीनल चे चाहते ती लवकरात लवकर ठीक होण्याची प्रार्थना करत आहे
बिग बॉस 3 ची स्पर्धक मीनल शहाने आपले इंस्टाग्राम अकाउंट वरून माहिती दिली आहे मीनल शहाणे आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत लिहलं आहे माझा दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे हा आठवडा फारच कठीण आहे खूप कठीण सध्या मला बरं वाटत आहे मी फक्त होम आयसोल्युशन मध्ये आहे मी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करते आहे असे म्हणत मीनल शहाणे आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे
मीनल शहा ला कोरोना ची लागण झाल्याचे समोर येताच तिचे चाहते चिंतेत आहेत चहा ते कमेंट करून मीनल ला लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत तसेच आदेश आणि मीनल लवकरात लवकर ठीक व्हा आम्हाला सोना मोना आणि टोणा ची आठवण येते असे म्हटले आहे काही दिवसांपूर्वी बिग बॉस फेम आदेश वैद्य ला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती
आदिशने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून याची माहिती दिली होती त्यानंतर आता मीनल शहा ला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे चहा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोना मोना ठणा म्हणजेच सोनाली पाटील मिनल शहा आणि आदेश वैद्य होय या तिघांचे बिग बॉसच्या घरात चांगलीच गट्टी जमली होती
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद