उत्कर्ष नंतर आता स्नेहा वाघ ला मिळाली शोची ऑफर

बिग बॉसच्या तिसऱ्या सीजन मुळे अभिनेत्री स्नेहा वाघ गीताली चर्चेत आली स्नेहाने मराठी हिंदी मध्ये स्वतःची अशी ओळख निर्माण केली ज्योती वीर की अरदास वीरा या तिच्या गाजलेल्या मालिका अधुरी एक कहाणी मराठी मालिकेतून केली होती त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं

यानंतर अनेक वर्षानंतर तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आणि बिग बॉस मराठी मधून ती घराघरात पोहोचली बिग बॉस संपल्यानंतर जय दुध्वला महेश मांजरेकर ऑफर मिळाली तर मीरा आणि जय हे दोघे एका अल्बम मध्ये झळकणार आहे

तर दुसरीकडे उत्कर्षाला एक शो ची ऑफर मिळाली आहे आता स्नेहाच्या चहा त्यांना स्नेहा मराठीत झळकणार की पुन्हा हिंदीकडे वळणार याची उत्सुकता होती त्यानं तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे स्नेहा लवकरच मराठीच्या एक छोट्या पडद्यावर कम बॅक करते तर मालिकेमधून नाहीतर

स्नेहा लवकरच शोचं होस्टिंग करताना दिसणार आहे यावर स्नेहाने सांगितले की मला मराठी टेलिव्हिजनवर कम बॅक करायचं होतं मी फक्त चांगल्या संधीची वाट पाहत होते

आणि मला ती संधी मिळाली या शिवसेना अजून तरी कळू शकलेले नाही स्नेहा पुन्हा मराठीतल्या छोट्या पडद्याकडे वडार यासाठी तिचे चाहते खूपच खुश आहे तर तुम्ही स्नेहाच्या कमबॅकसाठी किती उत्सुक आहात

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *