मुलगी झाली हो या पोस्ट मधून किरण माने ला हटवले निर्मात्यांचे स्पष्टीकरण

मंडळी स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका मुलगी झाली हो हे सध्या प्रचंड वादात सापडली याचं कारण म्हणजे नुकताच या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून काढण्यात आले त्यांच्या जागेवर आता दुसरा अभिनेता विलास पाटील हे पात्र साकारणार आहेत मुक्त स्टार प्रवाह मुलगी झाली हो या मालिकेचा पोस्टरवरून अभिनेते किरण माने यांचा फोटो सुद्धा पाठवला आहे या पोस्टरवर आता फक्त भाऊ आणि शेवटचा फोटो दिसतोय मंडळी अभिनेते

किरण माने यांनी अनेक मीडिया चैनल सोबत बोलताना असं सांगितलं की ते फेसबुक वरून राजकीय भूमिका घेतात राजकीय मत व्यक्त करतात या कारणामुळे त्यांना या मालिकेतून हटवण्यात आले असं किरण माने म्हणाले म्हणजे फेसबुकवर अनेक वेळा भाजप विरोधी किंवा केंद्र सरकारच्या काही धोरण आणि विरोधी पोस्ट करत असतात हे चॅनेल मध्ये काही लोकांना आवडले नाहि त्यांना या मालिकेतून काढण्यात आले असा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहेत त्यावर आणि प्रेक्षकांनी अभिनेते किरण माने

यांचं समर्थन करत स्टार प्रवाह चैनल विरोधात नाराजी व्यक्त केली आणि चैनल आणि या मालिकेचे निर्माते यांचा निषेध केला आहे तसेच आता तर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात प्रधाने जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत किरण माने यांचं समर्थन करत स्टार प्रवाह या निर्णयावर टीका केली अभिनेते किरण माने यांनी केलेल्या आरोपांवर अजून स्टार प्रवाह चैनल चे कोणतीही प्रतिक्रीया आलेली नव्हती पण मंडळी आता अखेर काही तास उलटल्यानंतर मुलगी झाली

हो या मालिकेच्या निर्मात्या सूचना काही यांनी बीबीसी मराठी याबाबत स्पष्टीकरण दिले यात त्याने अभिनेते किरण माने यांच्या राजकीय भूमिकेचा त्यांना रिप्लेस करण्याचे काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय तसं त्यांनी असे म्हटले की अभिनेत्री किरण माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय पूर्णपणे व्यावसायिक आणि प्रोफेशनल आहेत या कारणाने बाबत माने यांना अनेकदा कल्पना दिली होती त्यांना अनेकदा सूचना देऊनही त्या कारणाचे समाधान न झाल्याने

त्यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला अशा प्रकारची प्रतिक्रिया मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्या यांनी दिले आहेत त्यामुळे आता अभिनेते किरण माने आणि मालिकेच्या निर्मात्यांनी वेगळे कारण सांगितले त्यापैकी कोणते कारण खरे आहे कोणते खोटे हे सांगणे मात्र मुश्किल आहेत पण अभिनेते किरण माने हे मात्र राजकीय भूमिका घेत मला काढले असे ठामपणे म्हणत आहेत त्यांनी असे म्हटले की चॅनेलमध्ये काम करणेअरे माझ्या मित्राने ही माहिती मला दिले

की एका महिलेने मी राजकीय पोस्ट करतो अशी तक्रार चॅनेल कडी केली होती आणि त्यावरूनच मला काढण्यात आल्याचा अभिनेत्री किरण माने यांनी म्हटले आहे यावर आता प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत तर मंडळी मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री किरण माने हे दोघेही किरण माने मालिकेतून काढण्याची वेगळे कारण देत आहेत तर यावर तुमची प्रतिक्रिया काय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *