अभिनेते आणि अभिनेत्रींना आपल्या शरीरावर टॅटू करायला प्रचंड आवडतात बऱ्याच कलाकारांना शरीरावर एकापेक्षा अनेक टॅटू सुध्दा असतात असाच एक टॅटू केला आहे अभिनेता आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आस्ताद काळेंनी पण महत्त्वाचं म्हणजे आस्तादने
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हातावर रेखाटली आहे आस्तदने हा विडियो सोशल मीडियावर शेअर करत माय फस्ट वन असे कॅप्शन दिले आहे यासाठी आस्तदचे खूप कौतुक होतानाही दिसत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद