मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस मराठी सीजन 3 विकास पार्टी सोशल मीडियावर माध्यमातून नेहमीच बरोबर संवाद साधत असतो सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली
त्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या बायकोचे तोंड भरून कौतुक केले आहे विकास पाटील विकास पाटील यांनी विकास ला खूप सुंदर गिफ्ट दिले आता तुम्हाला वाटला असेल
विकासला नेमका काय गिफ्ट मिळाले विकासाच्या बायकोने त्याला आयफोन थर्टीन गिफ्ट केलाय त्याबद्दलचा फोटो शेअर केलाय स्टोरी शेअर करत विकास म्हणतोय थँक्यू बायको ब्यूटीफुल गिफ्ट करून
त्याची बायको स्वाती हिचा आभार मानले आहेत तर तुम्हाला अभिनेता विकास पाटील आवडतो का आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद