बिग बॉस मराठी सिझन ३ चा विनर आणि प्रसिद्ध अभिनेता विशाल निकम हा बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर नेहमीच चर्चेत राहिला विशाल सोशल मीडियावर नेहमीच त्याच्या चाहत्यांबरोबर संवाद साधत असतो विशाल बिग बॉसच्या घरात असताना प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता त्यामुळेच आज तो कुठेतरी इतपर्यंत पोहोचलेला आहे
त्यामुळे त्याने बाहेर आल्यानंतर त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत विशाल बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलाच तर आता विशाल बद्दल सोशल मीडियावर एक चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे
एका वेब पोर्टलच्या माहितीनुसार विशालला हिंदी बिग बॉस १५ मध्ये जाण्याची ऑफर मिळत आहे बिग बॉस हिंदीमध्ये विशाल वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच जोर धरू लागली आहे मात्र याबाबत विशालने त्याच्या सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया अजून तरी दिलेली नाही
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद