भारताचे गाणं सम्रागणी लता मंगेशकर मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले 93 वर्षाचे असलेल्या लता मंगेशकर त्यांना कोरोनची लागण झाली असल्याचं समोर आलंय
त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत लता मंगेशकर यांच्यात करोनाचे लक्षण आढळून आले आहेत ची प्रकृती सध्या स्थिर असून खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे तुमच्या वयोमानानुसार उपचार साठी रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा
अशी विनंती लता मंगेशकर यांची भाची रचना तिने केली आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही लता मंगेशकर यांची टेस्ट पाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे पेडणेकर म्हणाल्या की लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे
त्यांना सोम लक्षणे आहेत ते घरी सुद्धा राहू शकतात किंवा रुग्णालयात यातही राहू शकतात मी स्वतः डॉक्टरांच्या टीमला जाऊन भेटणार आहे आम्ही भेटून विचारपूस करू असे म्हटले आहे तुम्हाला भारताची गाणं सम्रागणी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल काय वाटतं लता मंगेशकर तुम्हाला आवडता का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद