रितेश देशमुख चा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही कासवाला त्यांना आपल्या सोशल मीडिया वरून शेअर करत असतो पत्नीला मुलगा आणि मित्र परिवार सोबत कायम शेअर करतात नुकतीच त्याने त्याच्या मित्रसाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली
पोस्ट अगदी काही वेळातच सोशल मीडियावर वायरल सुद्धा झाली तयात काय वेगळे असं तुम्हाला वाटेल किंवा हि पोस्ट पोस्ट पेक्षा वेगळी कशी असं सुद्धा वाटेल तर ती वेगळी कारण या फोटोत रितेश आणि त्याचा मित्र एकमेकांच्या गळ्यात हात टाकून उभे आहे
कसा फोटो काय वेगळं आहे कधी मित्रांसोबत काढणारे नेहमीच असे फोटो असतात तसाच आहे पण यातला त्याचा मित्र आहे रितेश हा कोणताही सेलिब्रिटी नसून त्याचा बाल मित्र आहे आणि तो म्हणजे प्रकाश हिरे कर रितेश कायम त्याच्या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये
मित्रां सोबत चे फोटो व्हिडिओ शेअर करताना दिसतो पण यंदा रितेशने एक वेगळी पोस्ट केलिये रितेश प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असून गावाकडच्या मित्राला तो विसरलेला नाही साधा मित्र त्याच्या फोटोमध्ये पर होताना दिसतोय
आणि म्हणूनच ती पोस्ट सध्या व्हायरल झालेली दिसते त्याच्या या बाल घरातील गावाकडच्या त्याचा वाढदिवस आणि रितेश नही खास पोस्ट केली आहे त्याचा बालमित्र दिवस लक्षात ठेवत त्याने म्हटले की प्रकाश हिरेकर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा लातूर मधील बाभळगाव चा बालमित्र अनेक वर्षे उलटली पण आपली मैत्री आहे तशीच राहिली आहे चहा त्यांना रितेशची ही पोस्ट फारच भावली पेशवे आपल्या गावाकडच्या मित्रांची आठवण ठेवून त्याला वाढदिवसानिमित्त आवर्जून शुभेच्छा दिल्या
ही गोष्ट हाताना भलतीच आवडली देश त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया कायम पोस्ट करतो त्याच्या पोस्ट सुद्धा कायम चर्चेत असतात आणि व्हायरल होताना सुद्धा दिसतात पण ही पोस्ट थोडी वेगळी ठरली त्यामुळे रितेश वर कौतुकाचा वर्षा होताना दिसतोय मग तुम्हाला रितेश मे आपल्या गावाकडच्या मित्रासाठी केलेली ही खास पोस्ट आणि त्याची न विसरलेली मैत्री याबाबत काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद