बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात गाजलेली जोडी म्हणजेच विशाल आणि विकासची जोडी या जोडी मधली भांडणे मैत्री सगळ्यांनीच पाहिली पण विशाल आणि विकासची मैत्री बिग बॉसच्या घराबाहेर कशी आहे याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे तर नुकतेच या दोघांनी सोशल मीडियावरून एकत्र फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे विकासने त्यांचा एकत्र व्हिडिओ
शेअर करत ऐसी वैसी दोस्ती नही ये नंबर वन यारी है असे कॅप्शन दिले आहे तर विशालने त्यांचे एकत्र फोटो शेअर करत ही दोस्ती आणि वाक्य पूर्ण करा कमेंट मध्ये असे चाहत्यांना म्हटले आहे याआधी सुध्दा विशाल आणि विकास दोघांनी एकत्र ज्योतिबाचे दर्शन घेतले होते तर ही बिग बॉसच्या घराबाहेरची दुसरी भेट आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद