पुन्हा एकदा कोरूना चं सावट येताना दिसते मुंबई मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते बिग बॉस मराठी चा तिसरा पर्वातील स्पर्धक तृप्ती देसाई यांनासुद्धा कोरूना ची लागण झाली
सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत माहिती दिली ते लिहितात की आखिर करून आणि मला गाठलं माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली या बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर
अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करत होते त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटलेला माझी तब्येत व्यवस्थित आहे काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरणा टाळा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद