बिग बॉस मराठी च 3 पर्व आणि या पर्वातील सगळेच स्पर्धक कायम चर्चेत होते आणि अजूनही बिग बॉसचे हे सगळे स्पर्धक चर्चेत आहे अशातच विकास पाटील सध्या चर्चेत आल्या झालं
सोशल मीडियावर हिंदी दिवसाच्या शुभेच्छा स्टेटस विकास सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा हिंदी हम है वतन हिंदुस्तान हमारा तुम्हा सर्वांना जागतिक हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विकास ला एका टीकाकरण आम्ही तर तुझे सांगत होतो यार पण एक पोस्ट बघू नको यार आता भावना दुखावली गेली असं पाटील साहेब तुम्ही तुमचा हिंदी दिवस साजरा करा
तर आणखी एका युजर्स दादा मराठी माणसाला हिंदी दिवसाच्या शुभेच्छांची गरज नाही मराठी भाषा दिवस ती तुमची पोस्ट बघायला आवडेल आणि एक मराठी म्हणून शुभेच्छा स्वीकारायला
आणि द्यायला पण आहे अशी कमेंट केली पण यावर विकास माझ्यासाठी मराठी माझी आई आहे आणि तिनेच मला प्रत्येक भाषेचा आदर आणि सन्मान करायला शिकवले आहे
मित्रा हीच आपली संस्कृती असे म्हटले तर आणखी इतर भाषांचा सन्मान करता मग शुभेच्छा फक्त हिंदी भाषेला का अनेक भाषा आहेत भारतात हिंदीला विशेष महत्त्व का
ती तर आपली राष्ट्रभाषा सुद्धा नाही अशी कमेंट केली मग विकास या पोस्टवर बऱ्याच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा कमेंट आल्या तर तुम्हाला या पोस्ट बद्दल काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद