मुलगी झाली हो या मालिकेतील माऊ म्हणजेच दिव्या सुभाषचा हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोटो वायरल झाला आहे शौनकने माऊ सोबतचा हॉस्पिटल मधला फोटो पोस्ट केला आहे त्यावरून तिच्या चाहत्यांना असे वाटत आहे
की माऊला काही दुखापत झाली आहे का म्हणून ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तर असा गैरसमज करून घेऊ नका माऊला काहीही झालेलं नाहीये रिअल लाईफ मध्ये ऍडमिट नसून ती शूटिंगच्या एका सिनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद