काळा रंग म्हणजे अपशकुन पण हात भरून जातो तेव्हा आयुष्य पूर्णपणे बदलते याच विषयावर आधारीत एक मालिका कलर्स मराठी वाहिनीवर नुकतेच प्रदर्शित झाली आहे
ते म्हणजे तुझ्या रूपाचं चांदणंतुझ्या रूपाचं चांदणं हे काल्पनिक प्रेम कथा असून समाजाच्या वाईट नजरेपासून स्वतःचे सौंदर्य कार्य रंगाच्या आठ लपवणारा नक्षत्रा
आणि तिच्या रंगाच्या सन्मानासाठी पुढे आलेला दत्ता यांच्या जीवनावर आधारित आहे या माध्यमातून आपण नक्षत्राच्या प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री तन्वी शेवाळे
यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत 1 नोव्हेंबर 1998 रोजी झाला पदवीपर्यंत शिक्षणकॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स पनवेल मधून पूर्ण केला आहे कॉलेजमध्ये असताना
अनेक नाटकांत आणि एकांकिकेमध्ये सहभाग घेतला मनमर्जियां अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आला आहे सिंड्रेला तिच्या विशेष गाजलेला प्रायोगिक नाटक होतो
तिच्या करिअरची सुरुवात इमोडीन पासून झाली या सोबत तिचा श्रावण 2017 अशा अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग सुद्धा दिसून आला सध्या ती कलर्स मराठी वाहिनीवरील तुझ्या रूपाचं चांदन
या मालिकेत नक्षत्राचा प्रमुख पात्र साकारत आहे तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तुझ्या रूपाचं चांदन या मालिकेतील नक्षत्राची भूमिका आवडते का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद