अभिनेत्री तेजश्री प्रधान मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अल्पावधीतच यश मिळवले या सोबत असते ना हिंदी चित्रपटातील आपले नशीब आजमावले यातही तिला यश येताना दिसत आहे कारण की तेजश्री प्रधान आता लवकरच एक हिंदी वेब सिरीज मध्ये दिसणार आहे
विशेष म्हणजे या हिंदी मे ची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील तिने केले आहे त्या दिशेने सुरुवातीच्या काळामध्ये काही एकांकिका रक्तामध्ये काम केले महाविद्यालयीन जीवनामध्ये तिने उपक्रम राबवले आणि तिला अवधूत गुप्ते झेंडा हा चित्रपट मिळाला होता झेंडा या चित्रपटात तिने छोटी भूमिका केली होती
चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना आवडली मात्र तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती होणार सून मी या घरची या मालिकेतून या मालिकेमुळे अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली करुणा महामारी नंतर ते अडकून पडलेला बबलू बॅचलर इन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटात तिने शर्मन जोशी
सोबत लीप लॉक सिन देखील दिला याची चर्चा झाली अग बाई सासुबाई ही मालिका काही महिन्यापूर्वी संपली या मालिकेत देखील तिने जबरदस्त से काम केले शुभ्रा ची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत तिने केले होते नंतर ती काय करत आहे याबाबत त्यांना माहिती नव्हतं तर आता तेजश्री प्रधान लवकरच एका वेब सिरीज च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे आहे
या वेबसाईटचे नाव लव रश असे आहे मध्ये तिच्यासोबत गौरव घाटणेकर हा अभिनेता दिसणार आहे याचा प्रमाण नुकताच प्रदर्शित झाला असून युट्युब वर हा प्रमुख पाहायला मिळतोय अतिशय जबरदस्त संवाद यामध्ये ऐकायला मिळत आहे विशेष म्हणजे या व्यतिरिक्त निर्मिती आणि दिग्दर्शन तेजश्री प्रधान यांनी स्वतः केलेले मध्ये दिसणार आहे तर आपल्याला तेजश्री प्रधान आवडते का तेजश्री प्रधान ची ही वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद