कोरूना च्या या वाढत्या रुग्णास संख्येमुळे पुन्हा एकदा राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झाले माय बॉलीवूड मधील अनेक कलाकारांना कोरोनाची ची लागण झाली आहे
आणखी एक मराठमोळी अभिनेत्री करू नको चॅटिंग झाली असल्याचे कळते त्याला करून झाला असल्याचा तिने सोशल मीडियावरील पोस्ट करत सांगितले तिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्याच्या मध्ये करोणा झाल्याची माहिती दिली
ती मध्ये म्हटले माझ्या बर्थडे विकी ची सुरुवात माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आले आणि झाली आहे मला माहितीये फार वाईट आहे मला सोम्या लक्षणे जाणवू लागली होती
मी स्वतःला आयसोलेत करून घेतले आहे मित्रपरिवार आणि कुटुंबीयांशी मी संवाद साधत आहेमी माझ्या कुटुंबापासून लांब आहे गेल्या दहा दिवसांमध्ये मी त्यांच्या संपर्कात आले
त्यांना देखील मी ही माहिती दिली आहे मी तुम्हाला आव्हान करते की मास्क वापरा आणि सुरक्षित राहा अशी पोस्ट करत मी मिथिला ने ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं तिच्या चहा त्यांना सांगितला आहे
मिथिला ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते ती आपल्या विविध व्हिडिओ आणि फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत ती तिच्या फॅन्सी कनेक्ट राहायला तिला आवडतं मिथिलाला फॅशनची उत्तम जाण आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद