बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या परवा ती सगळ्यांची लाडकी जोडी म्हणजेच सोना आणि मोना सोनाली पाटील आणि मीनल शहराच्या मैत्रीला सगळ्यांनी खूप पसंती दर्शवली होती
सोनाली आणि मीनल बिग बॉसच्या घराबाहेर भेटले दोघींनीही घराबाहेरचा एकही फोटो सोशल मीडिया पोस्ट केला नव्हता तरी मीनल ने एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरी मधून शेअर केला
ज्यात सोनाली चिकन बनवताना दिसते आणि मीनल ने त्या व्हिडिओ ला कोल्हापुरी चिकन मेड बाय सोना अंड मोना असं कॅप्शन दिले तर तुम्ही पण मिस करताय का बिग बॉसच्या घरातील सोना मोना च्या जोडीला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद