या चुकीमुळे प्राजक्ताचे गळाले केस आणि वजनही वाढलं

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल प्राजक्ता जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोचलेली तिच्या सौंदर्याने तिने अनेकांना घायाळ केलं तर तिच्या स्टायलिश अंधारामुळे ती अनेकांची किती महत्त्व देते ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे ते पाहून ते आपल्याला कळून सुद्धा येत

पण एक वेळ अशी होती ती हतबल झाली होती ती तिच्या एका चुकीमुळे प्रचंड वाढलं होतं आणि तिच्या सुंदर केस मोठ्याप्रमाणावर गळणे सुद्धा होते मधल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यामुळेच ते मध्ये काही काळ अभिनयापासून दूरही होते कोणत्याही अभिनेते साठी खूप गरजेचे असतात नाहीतर

त्याचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातंआता सोबती असंच काहीसं घडलं इतका वाढला की त्या टेन्शनमुळे तिला केस गळती सोबत सौंदर्याच्या बाबतीत खूप मोठा भुर्दंड सोसावा लागला

आणि मग मात्र प्राजक्ताने चंगच बांधला की आता काही झालं तरी वजन कमी करण्याचा योगा च्या मदतीने तिने ते करून दाखवला आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये झळकते

सोबत पांडू या सिनेमात देखील तिने नकारात्मक भूमिका साकारली आहे ज्यामुळे त्यांना बराच मोठा सरप्राईज सूचना मिळाल्या लवकरच ऐतिहासिक सिनेमा तसेच या सिनेमात शरीरावर परिणाम होऊ न देता

प्राजक्ता पासून प्रेरणा घेऊ शकताया बाबतीत सुद्धा इंस्पिरेशन करू शकतो हे त्यांनी सिद्ध केले तर मग प्राजक्ता माळी तुम्हाला आवडते का आणि तिच्या बद्दल ची ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटलं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *